उस्मानाबाद - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 च्या अनुषंगाने निवडणूकीपूर्वी  व निवडणूकी दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या निवडणुक विषयक काही तक्रारी असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील टोल फ्री नंबर क्र. 1950 वर नोंदवाव्यात. याची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन तहसीलदार (महसूल) तथा कक्ष प्रमुख तक्रार निवारण केंद्र, उस्मानाबाद आवाहन केले आहे.   
 
Top