नळदुर्ग - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या संकल्‍पनेतील पक्ष असून खा. रामदास आठवले यांच्‍या नेतृत्‍वाखाली सर्व जाती ध्‍ार्मातील उपेक्षित बहुजनांना त्‍यांचे मानवी न्‍याय हक्‍क मिळवून देण्‍याकरित सतत सक्रिय राहून रिपाइं हा नव्‍वद टक्‍े राजकारण आणि दहा टक्‍के राजकारण करणारा पक्ष आहे तेंव्‍हा बहुजन समाजातील कार्यकर्त्‍यांनी रिपब्लिक
    रिपाइं येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखेचे उदघाटन राजाभाऊ ओव्‍हाळ यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ते आपल्‍या उदघाटनपर भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी रिपाइंचे मराठवाडा विभाग उपाध्‍यक्ष विभाग पांडाळगे हे होते तर प्रमुख पाहुणे रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, रिपाइं तालुका अध्‍यक्ष एस. के. गायकवाड आदी उपस्थित होते.
  या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचलन रिपाइं नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले तर आधारप्रदर्शन संजय दुपारगोडे, यांनी केले. प्रारंभी महात्‍मा गौतम बुध्‍द व महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून रिपाइंच्‍या नामफलकाचे फित कापून शाखेचे उदघाटन करून शाखा कार्यकारणी जाहीर करण्‍यात आली ती पुढील प्रमाणे रिपाइं शाखा अध्‍यक्ष संजय दुपारगोडे, उपाध्‍यक्ष सुनिल भालेराव, सचिव विनोद दुपारगोडे, सहसचिव नागेश भालेराव, संघटक मारूत दुपारगोडे, सहसंघटक बाबू डोलारे, खजिनदार अभियान दुपारगोडे, सरपंच बाळु दुपारगोडे, पिंकी शिंदे, दिलीप कोकजे, कैलास कांबळे, आदी. या प्रसंगी गोकूळ गायकवाड, संभाजी दुपारगोडे, चंद्रकांत दुपारगोडे, रफीक पटेल, लाडलेसाब इनामदार, मच्छिंद्र दुपारगोडे, भारतीय बौध्‍द महासभेच्‍या प्रभावती दुपारगोडे, सह महिला युवक मोठया संख्‍येने उपस्थित होते.
न करण्‍याची कास धरून आपल्‍या न्‍याय हक्‍कासाठी संघटनात्‍मक बांधणी बळकट करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन रिपाइं जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ ओव्‍हाळ यांनी निलेगाव ता. तुळजापूर येथे बोलताना केले.
 
Top