उस्मानाबाद -  खरीप हंगामातील गावाची सुधारीत  हंगामी पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी आहेत अशी उस्मानाबाद जिल्ह्यातील  317 गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहे. त्यात उस्मानाबाद तालुंक्यातील 33 गावे, तुळजापूर तालुक्यातीलज 76 गावे, उमरगा तालुक्यातील 76 गावे, लोहारा तालुक्यातील 37 गावे आणि कळंब तालुक्यातील 95 गावांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी ही गावे जाहीर केली आहेत.
    तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे पुढीलप्रमाणे आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी, डकवाडी, मुळेवाडी,कौडगाव बा. अनसूर्डा, गौडगाव, मेडसिंगा, बरमगाव, भंडारी, लासोना, घुगी, कामेगाव, सांगवी, नितळी, कोंड, येवती, महाळागी, बोरगांव राजे, चिखली, सारोळा, बाल पिरवाडी, ढोकी, वाखरवाडी, कावळेवाडी, गोरेवाडी, तुगाव, किणी, गोपाळवाडी, पळसप, तावरजखेडा, सुंभा, म्‍होतरवाडी, पानवाडी या गावांचा समावेश आहे.
    तुळजापूर तालुक्यातील- काक्रंबा, काक्रंबावाडी, तडवळा, मोर्डा, बोरी, हंगरगा- तुळ, कात्री, देवकुरुळी, कोरेवाडी, पांगधरवाडी, सांगवी-काटी, कसई, मानेवाडी, एडोळा, अणदूर, फुलवाडी, धनगरवाडी, होर्टी, वडाचातांडा, मुर्टा, मानमोडी, चिवरी, उ. चिवरी, बारळी बु, आरळी खु, चिंचोली, सलगरा दि, शिवकरवाडी, किलज, चिकुंद्रा, हागलूर, तिर्थ बु, बिजनवाडी, तीर्थ खु, बोरनदीवाडी तुळ, वडगाव लाख, खंडाळा, जवळगा मे, कार्ला, वानेगाव, बारुळ, होनाळा, वडगाव-देव, देवसिंगा-तुळ, गंधोरा, बोरनदीवाडी- नळ, सावरगाव, तामलवाडी, पिंपळा बु, पिंपळा ख, मसला खु, दहिवडी, खानापूर, टेलरनगर, काटगाव, घाटेवाडी, चव्हाणवाडी , खडकी, शिवाजीनगर, केशेगाव, शिरगापूर, बाभळगाव, केरुर, येवती, काळेगाव, जळकोट, जळकोटवाडी, सिंदगाव, सलगरा, कुनसावळी, बोळेगाव, हंगरगा-नळ,  बोरगांव, इंदिरानगर, नंदगाव आणि लोहगाव.
    उमरगा तालुक्यातील-दाळींब, कोराळ, सुपतगाव, बलसूर, व्हंताळ, रामपूर, एकुरगा, एकुरगा, एकुरगावाडी, कोरेगाव, कोरेगाववाडी,  जकेकुर, जकेकुरवाडी, औराद, येळी, महालिंगरायवाडी, दावलमलिकवाडी, चिंचोली, काटेवाडी, भुसणी, भुसणीवाडी, वरनाळवाडी, सुंदरवाडी, केसरजवळा, नारंगवाडी, बोरी, मातोळा, बाभळसूर, कलदेवनिंबाळा, काळनिंबाळा, कडदोरा, समुद्राळ, पेठसांगवी, जळगाबेट, कवठा, माडज, गुगळगाव, बागदरी, नाईचाकूर, सावळसूर, भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी, उमरगा, गुंजोटी, गुंजोटीवाडी, कदेर, चिंचोली ज, एकोंडी ज, एकोंडीवाडी, डिग्गी, बेडगा, सांगवी-भि, पारसखेडा, मुळज, त्रिकोळी, तलमोड, जगदाळवाडी, धाकटीवाडी, थोरलीवाडी, कोळसुर गु, कोळसुर क, हिप्परगा राव, चिंचकोट, कुन्हाळी, कदमापूर, दुधनाळ, हंद्राळ, तुरोरी, आष्टा ज, कराळी, दाबका, मळगी, मळगीवाडी, गुरुवाडी, आणि चंडकाळ या गावाचा समावेश आहे.
    लोहारा तालुक्यातील लोहारा बु, लोहारा खु, बेलवाडी, हिप्परगा र, उंडरगाव, मार्डी, बेंडकाळ, नागराळ, कानेगाव, आरणी, कास्ती बु, कास्ती खु, मोघा बु, मोघा खु,, माळेगाव, करजगाव, उदतपूर, राजेगाव, तोरंबा, हराळी, हिप्परगा स, करवंजी, धानूरी, खेड, नागूर, सालेगाव, होळी, मुर्शदपूर, कोंडजीगड, जेवळी, फणेपूर, वडगाव, वाडी, वि -पांढरी, दस्तापूर,को- पांढरी आणि भोसगा या गावांचा समावेश आहे.
    कळंब तालुक्यातील-शिराढोण, घारगाव, ताडगाव, सौंदणाअंबा,  वाकडी, रांजणी, जायफळ, लासरा, नायंगाव, बोरगांव, रायगव्हाण, पाडोळी, पिंप्री, दाभा, कोथळा, आवाडशिरपूरा, सावरगाव, कळंब, भाटसांगवी, तांदुळवाडी, शेळका धा, खेर्डा, बोर्डा खु, भाटशिरपूरा, पिंपळगाव डो, खडकी, डिकसळ, लोहटा पु, करंजकल्ला, हिंगणगाव, पिंपळगाव टो, बोरगाव के, आंदोरा, वाकडीकेज, गोविंदपूर, देवळाली, माळकरंजा, वडगांव शि, निपाणी, गौरगाव, जवळा खु, एकुरगा, बोरवंटी, देवधानोरा, बोरगांव बु, हसेगाव शि, नागुलगाव, ढोराळा, वाठवडा, मंगरुळ, ईटकुर ,गंभीरवाडी, कोठाळवाडी, आडसुळवाडी, बोरगांव ध, मस्सा ख, कन्हेरीवाडी, हावरगाव, हसेगाव के, भोगजी, बहुला, आढाळा, पाथर्डी, आथर्डी, खोदला, सात्रा, येरमाळा, बांगरवाडी, दुधाळवाडी, दहिफळ, बाभळगाव, उमरा, रत्नापूर, परतापूर, चोराखळी, मलकापूर, उपळाई, पानगाव, सापनाई, बारातेवाडी, संजितपूर मोहा, खामसवाडी, नागझरवाडी, वाघोली,  बरमाचीवाडी, शींगोली, हाळदगाव, गौर, शेलगाव दि, सातेफळ, सौंदणा ढो, वाणेवाडी, भोसा, एरंडगाव, शेजगाव ज, वडगाव ज. या गावांचा समावेश आहे.
 
Top