पांगरी -  स्वर्गीय सौ.वनमाला बाळकृष्ण काकडे यांच्या पाचव्या स्मृतिदिंनानिमित्त काकडे परिवार व पांगरी ग्रामस्थ यांच्या सयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी दि.18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सौ.सिंधुताई सपकाळ यांचे "आईच्या काळजातून"या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.पांगरी येथील मारुती मंदिरासमोर बाजारपेठ रोड येथे सपकाळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाणी सरपंच विजय गोडसे रहाणार आहेत.
  जेष्ठ विचारवंत शिंधुताई सपकाळ याच्या विचाराची मेजवानी घेण्यासाठी पांगरी परिसरातील महिलांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सयोजकातर्फे प्रशिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
 
Top