उस्मानाबाद - उमरगा बसस्थानकातून चंगुबाई सुभाष पवार (वय 22 वर्ष, रा.चिंचोली, ता. जि. गुलबर्गा, कर्नाटक राज्य) ही महिला  तिच्या सहा वर्षाच्या बाळू सुभाष पवार याच्यासह बसस्थानक उमरगा येथून दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बेपत्ता झाली आहे. सदर महिला  व बाळाबा
बत  कोणास कांही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद  यांचे  दुरध्वनी कमांक 02475-252100 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती दयावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक उमरगा यांनी केले आहे
 
Top