उस्‍मानाबाद -  यशवंतराव पडवळ चषक उपळा प्रमीयर लीगच्‍यावतीने उपळा (मा) ता.जि. उस्‍मानाबाद येथे खुल्‍या टेनीस बॉल क्रिकेट स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आल्‍या आहेत. दि. 8 एप्रिल रोजी उपळा गावातील हायस्‍कुल मैदान येथे सुरज पडवळ यांच्‍या हस्‍ते उदघाटन करून या स्‍पर्धा चालु करण्‍यात आल्‍या. यावेळी प्रमुख उपस्थित मध्‍ये राहुल पडवळ, सचिन पडवळ, हर्षद देश
मुख, रोहित पडवळ दत्‍तात्रय पडवळ, शरद पडवळ समवेत सौरभ पडवळ, प्रविण पडवळ, गणेश पडवळ, विशाल पडवळ, आप्‍पासाहेब शितोळे, सुजित पडवळ, प्रदिप पडवळ, संकेत पडवळ आदी दिसत आहेत. (छाया - अजिंक्‍य माने)

 
Top