उस्मानाबाद - महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्र, उस्मानाबादच्या वतीने कळंब येथे आयोजित सुशिक्षित बेरोजगार  युवक-यूवतीसाठी दि. 13 ते  24 एप्रिल,2015  या कालावधीचे 10 दिवसीय दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, व कुक्कुट पालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी किशोर कांबळे-9881558846 पंचायत समिती,कळंब येथे संपर्क साधण्याचे आवाहन  महाराष्ट्र उदयोजकता विकास केंद्राचे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांनी केले आहे.  

 
Top