बार्शी -  धर्मवीर संभाजी राजे बलीदानभूमी म्हणून परिचित असलेल्या पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे राजमाता प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गडकोट किल्ल्यांचे संवर्धन आणि मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन छेडण्याचा निर्धार केला. या बैठकीस मनपा उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिलेदार संस्थेच्या सुनिता येवले, शिवव्याख्याते शेखर पाटील, गणेश फरताडे, राजमाताचे संस्थापक आश्रम शेळके, शिरीष जाधव, दिपक व अमर सुरवसे, उमेश काळे, संदिप बोंडवे, मंगेश पवार, बापू कागदे, विशाल मांगडे, अजय येवले, प्रसाद देठे, संतोष रणपिसे, राजेश व राकेश गायकवाड, पंकज पाटील, रविंद्र कोळी, तानाजी गरड, सोमनाथ भोसले, नितीन गुठाळे, बालाजी अंधारे, अमर कोकाटे, योगेश गाडे आदी उपस्थित होते.

 
Top