उस्मानाबाद - राज्य निवडणूक आयोगाने उस्मानाबाद जिल्ह्यातील 422 गावच्या ग्रामपंचायतीच्या जुलै  मध्ये प्रस्तावित असलेल्या माहे ऑगस्ट/सप्टेंबर ते ऑक्टोबर-2015 या कालावधीत मुदत संपणा-या  तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्‍वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादीत अंशत: सुधारीत कार्यक्रम  जाहीर केला आहे.   
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा . सोमवार दि.15 मे, रोजी, राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस ‍अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीकरीता प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार, दि. 1 जुन, हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम शनिवार, दिनांक 6 जून, आणि मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1959 मधील नियम (3) चे पोटनियम (5) नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करणे व अंतीम यादी प्रसिध्द करणे शनिवार   दि. 13 जुन,2015 आहे.      
         यानुसार उस्मानाबाद तालुक्यातील 63 ग्रामपंचायतीचा समावेश असून तुळजापूर तालुक्यातील-53, लोहारा तालुक्यातील-26, कळंब तालुक्यातील-57, भूम तालुक्यातील-69, वाशी तालुक्यातील-35, पंरडा तालुक्यातील-70 उमरगा तालुक्यातील-49 गावातील ग्रामपंचायतीच्या मुदत संपणार  असल्याची  माहिती  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे ‍दिली आहे.
यानुसार तालुका निहाय ग्रामपंचायती अशा आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील आरणी, चिलवडी, काजळा, खामसवाडी, रामवाडी, थुगाव, अनसुर्डा, बेंबळी, भानसगाव, धुत्ता, गावसुद, कुमाळवाडी, पींपरी, विठलवाडी, वडगाव सिध्देश्वर, बेडगा, डकवाडी, गौडगाव, घाटंग्री, कौडगाव बावी, मुळेवाडी, पळसप, सांजा, आळणी, ब्रम्हगाव बु, भंडारी, चिखली, दारफळ, दौतपूर, जागजी, जहागीरदारवाडी, म्होतरवाडी, रुईढोकी, सकनेवाडी, टाकळी ढोकी, वरवंटी, वानेवाडी, भंडारवाडी, बोरखेडा, गडदेवधरी, हिंगळजवाडी, खामगाव, खेड,मेडसींगा,  नितळी, पाटोदा, पोहनेर, सुंभा, ताकवीकी, तावरजखेडा, अंबेवाडी, बावी का, बोरगाव राजे, कोलेवाडी, नांदुर्गा, सांगवी, सोनेगाव, भीकारसारोळा, बु., बुकनवाडी, घुगी, लासोना, राजुरी, गोवर्धनवाडी, या गावांचा समावेश आहे.
          तुळजापूर तालुक्यातील-अणदूर,आरळी बु, बारुळ, बिजनवाडी, दहीवडी, इटकळ, जवळगा-मे.कातरी,खडकी-शिवाजीनगर,सलगरा-डी,शहापूर,शिंदगाव, सुरतगाव,येवती,आरळी खु,भातंब्री, देवकुरोळी, दिंडगाव-टेलरनगर, गंधोरा, गोंधळवाडी, हंगरगा-नळ, जळकोट, खानापूर, कुंभारी, नांदुरी, सारती, सिंदफळ, तीर्थ खु, वानेगाव, वडगाव काटी, बाभळगाव, अमृतवाडी,बसवंतवाडी, बोरगांव, फुलवडी, चिंचोली,जळकोटवाडी-नळ, कदमवाडी, काळेगाव-सि,कसई, किलज, मंगरुळ, पींपळा बु, पिंपळा  बु,पींपळा खु, रायखेल, शिराढोण, तामलवाडी, वडगाव-देव, धनेगाव, धनगरवाडी, हगलूर, हिप्परगा-ताड, सरडेवाडी या गावाचा समावेश आहे.
लोहारा तालुक्यातील-एकोंडी-लो, कोंडजीगड, बेलवाडी, हराळी, लोहारा खु, भोसगा, कामेगाव,कास्ती बु, मोघा बु, अष्टा का, धानुरी, कमालपूर, मुर्शदपूर, फानेपूर, राजेगाव, तावशीगड, आरणी, भातांगळी, चिंचोली का, दस्तापूर, हीप्परगा(स,) होळी, करजगाव, करवंजी, मार्डी, उदतपूर  या गावाचा समावेश आहे.
कळंब तालुक्यातील आढाळा, अडसुळवाडी, बरातेवाडी, भाटसांगवी, भाटशिरपुरा, देवधानोरा, घारगाव, रायगव्हाण, वडगाव-सीं, वाणेवाडी, बोरगांव खु, बोरवंटी, चोराखळी, ढोराळा, इटकुर, रांजणी, सातेफळ, सातारा, शिंगोली, ताडगाव, उमरा (परतपुर), वाकडी (इस्तळ), वाकडी (केज), येरमाळा, भोगजी, भोसा, देवळाली, दुधाळवाडी, एकुरका, हळदगाव, हावरगाव, लासरा, मलकापूर, संजीतपुर, पानगाव, पाथर्डी, पींपळगाव (ढो), जायफळ, सपनाई, अथरडी, बांगरवाडी, भावला, दहीफळ, गंभीरवाडी, कन्हेरवाडी, माळकरंजा, मंगरुळ, पाडोळी, शेलगाव (डी), उपळाई, ब्रम्हाचीवाडी, पिंपरी(शी.), बोरगाव (धा), नायगांव, कोंडला, सौंदणा (ढो), वडगाव (जा), शेलगाव (जा), या गावाचा समावेशआहे.
भूम तालुक्यातील चांदवड, गणेगाव, ईट, जांब, जयवंतनगर, मालेवाडी, पाथरुड, रामेश्वर, वाकवड, वंजारवाडी, वरुड, बागलवाडी, अंजनसोंडा, बरणपुर, बेदरवाडी, बेलगाव, भोगलगाव, चिंचोली, चुंबळी, दुधोडी, दिंडोरी, डोकेवाडी, घाट नांदुर, हाडोंग्री, हिवर्डा, इराचीवाडी, लांजेश्वर, निप्पाणी, सावगाव (डी), सोनगीरी, सुक्टा, उळुप, उमाचीवाडी, वडाची वाडी, वालवड, अंदरुड, आरसोळी, बावी, चिंचपूर (ध), गोरमळा, हिवरा, मेहत्रेवाडी, नागेवाडी, नानजवाडी, पाथरुड, राळेसांगवी, वाल्हा, जोतीबाचीवाडी, रामकुंड, नाली वडगाव, साडेसांगवी, आष्टा, देवळाली, जेजला, मानकेश्वर, गोळेगाव, इडा, कानडी, सावरगाव (पा), तींथरज, अंभी, आनंदवाडी, अंतरगाव, अंतरवली, देवंग्रा, वांगी (बु), दांडेगाव, शेकापूर, तांबेवाडी, या गावाचा समावेश आहे.
    वाशी तालुक्यातील खानापूर, पारगाव, शेंडी, वाशी, दसमेगाव, इंदापूर, खामकरवाडी, लखनगाव, घाटपींपरी, हातोला, जवळका, नंदगाव, तांदुळवाडी, ढवपीपळ, कनेरी, पांगरी, सारोळा (एम), सारोळा (डब्यु), सटवाईवाडी,‍झीन्नर, इजोरा, गोळेगाव,पार्डी , पींपळगाव (क), रुई, सरमकुंडी, कडकनाथवाडी, मांडवा, पिंपळगाव (को), पींपळगाव (एल), बावी, घोडकी, सालू, सोनारवाडी  आणि तेरखेडा या गावाचा समावेश आहे.
परंडा तालुक्यातील भोतरा, चिंचपूर, बु-लंगोटवाडी, चिंचपूर (को), डोंजा/ बंगारवाडी, हिंगणगाव (बु) ,जवळा(नी), कुंबेजा, पारेवाडी, पिंपरवाडी (ब्रमगाव), राजूरी, रोहकल, रोसा, शिराळा, तांदुळवाडी (पाचवड), वाटेफळ, आरणगाव-(बुके), आवार पिंपरी, भानेगाव, दैठण (बोडका), डोमगाव, गोसावीवाडी डोंजा, हिंगणगाव (खु), इनगोंडा, कपीलपूरी, खानापूर (जामगाव), खासापूरी, कुंभेफळ, लोणी (वानेवाडी), मलकापूर (हांगेवाडी), पांढरेवाडी, रत्नापूर, शेळगाव (काळेवाडी),  उंडेगाव ( ताकमोकवाडी), भोंजा, घारगाव, वाकडी, ढगपिंपरी, नालगाव, आलेश्वर, अनाळा, अंधोरा (अंधोरी), आसू, बावची, जकटेवाडी, खांडळगाव, कंधारी, काटेवाडी (जगदाळवाडी), कौडगाव, कुकडगाव, मुगाव,‍पिंपरखेड, सिरसव, टाकळी, वडनेर (सरणवाडी), वाघेगव्हाण, कोकरवाडी, देवुळगाव, दिवेगाव(बु), देवगाव (खु.)पीठापुरी,  धोत्री, जकेपिंपरी (लाख), कारला, कातराबाद, लोहारा (कारंजा), सकत (बु), पिस्टमवाडी, साकत (खु), सोनारी, खांडेश्वरवाडी, रुई (धुदी) आणि पाचपिंपळा. या गावाचा समावेश आहे.18 
उमरगा तालुक्यातील बलसूर, बेडगा, डाळींब, जकेकुर, कदेर, कदमापूर-दुधनाळ, कोळसूर खु, मुळज, पेठसांगवी, सांगवी भीकार, सावळसुर, तलमोड, तुरोरी, कराळी, व्हंताळ, बाभळसूर, दापका, दगडधानोरा, एकोंडी जा, गणेशनगर, जगदाळवाडी, जकेकुरवाडी, कौठा, कोळसूर ग, कुन्हाळी, नाईचाकुर, रामपूर, समुद्राळ, वागदरी, बोरी, गोगलगाव, गुंजोटी, गुरुवाडी, हिप्परगा राव, काळनिंबाळा, नाईकनगर, पळसगाव, सुपतगाव, आष्टा, भगतवाडी, चिंचकोटा, डीग्गी, हंडराळ, जवळगाबेट, कधोरा, मातोळा, मुरळी, नागनाळ ज, आणि थोरलेवाडी या गावाचा समावेश आहे.   

 
Top