मुंबई -: मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून अखेर निवृत्ती जाहीर केली आहे. बीसीआयच्‍या हवाल्‍याने वृत्तसंस्‍थेने हे वृत्त दिले आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्‍या सचिनवर मोठया प्रमाणावर टीका करण्‍यात येत होती. त्‍याच्‍यावर निवृत्ती घेण्‍याबाबत दबाव आला होता. अखेर सचिनने निवृत्ती जाहीर केली. . विश्वचषक जिंकणं हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने आतापर्यंत 463 वनडे सामने खेळले आहेत.
 
Top