
यासाठी सीडीएस या परिक्षेला बसणारा उमेदवार हा पदवीच्या परिक्षेला शेवटच्या वर्षात शिकत असावा अथवा पदवीची शेवटीची परिक्षा दिलेली असावी. कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत पुरुषांप्रमाणे महिला उमेदवारांना सुध्दा आर्मीत अधिकारी पदाच्या संधी उपलब्ध असल्याने या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी केंद्राच्या दुरध्वनी क्र. 0253 -2451031 व 2451032 वर संपर्क साधावा.