
यावेळी निवड करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष प्रा.डॉ. जयश्री घोडके, उपाध्यक्ष अपर्णा बेडगे, सचिव विनायक अहंकारी, कोषाध्यक्ष शिवाजी मिटकर, महिला विभागप्रमुख मीरा मोटे, संगीतप्रमुख एम.पी. गुरव, सहसंगीत मोहित कलकोटे, रांगोळी विभागप्रमुख राधिका मिटकरी, सहरांगोळी विजया नवगिरे, संघटक अर्पिता किनीकर, चित्रकलाप्रमुख मारुती घाटे, नृत्य विभाग स्वप्नजा कुलकर्णी, सदस्य मनोहर घोडके, दौलतराव खाटमोडे, अतुल डोंगरे आदींची निवड करण्यात आली आहे.
सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सुरवसे यांनी तर आभार सोनाली डोईफोडे यांनी मानले. यावेळी माधुरी कनगरकर, अपर्णा शेटे, वनमाला मस्के, कोमल चव्हाण, संतोष डोईफोडे, संदीप रोकडे, कैलास बोंगरगे आदीजण उपस्थित होते.
विनायक अहंकारी यांची निवड झाल्याबद्दल धर्मवीर संभाजी मंडळ, शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समिती, न्यू चैतन्य, श्री अंबाबाई मंदीर जिर्णोध्दार समितीचे पदाधिकारी, नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, माजी नगरसेवक शरद बागल, सुधीर हजारे, शिवसेना तुळजापूर उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, पत्रकार शिवाजी नाईक, सौरभ रामदासी, महेंद्र डुकरे, राजेंद्र महाबोले, नरेंद्र यादगिरे, पप्पू पाटील आदीनी अभिनंदन केले आहे.
फोटो : विनायक अहंकारी