अनोळखी मृत इसम पुरुष असून रंगाने-सावळा, गोल चेहऱ्याचा, डोक्यास केस-बारीक, उंची- 5 फुट 5 इंच, उजव्या हातावर गुरुदेव, लव्ह, बदामचिन्ह, सविता असे नाव गोंदलेले आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा हाफबाहीचा शर्ट, कॉलरवर इंग्रजीमध्ये रेमंड विराणूर असे लिहीले आहे, अंगात काळया रंगाची पॅंन्ट ज्यात पांढऱ्या रेषा दिसत आहेत. अशा वर्णनाचा बेवारस इसम मृत आढळून आला आहे. याबाबत कोणास अधिक माहिती असल्यास त्यांनी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे (तामलवाडी), ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा.
अनोळखी इसमाचा मृत्यू