स्विस कोषागारास (स्विस बँकेस)
ने मजसी ने परत मातृभूमीला कोषागरा रुपया कोसळला
भूमातेच्या गददारास बोलवताना मी तुज पाहीला होता
वदलासी स्विस देशी नेऊ तिथेच दडवून ठेवू
नेत्यांनी नी खोटयांनी चोरु मज पाठविले
डॉलरच्या हल्ल्याने देशप्रेम मज आठविले
ने मजसी ने परत मातृभूमीला कोषागरा रुपया कोसळला...
साठीच्या स्वातंत्र्याची राहिली नाही पत
किती मरणासन्न झाली रुपयाची गत
नापाक शेजा-यांनी आणली बनावट आपत
तुज तुझ्या काळया खातेदारांची शपथ
ने मजसी ने परत मातृभूमीला कोषागरा रुपया कोसळला...
अण्णा आणि बाबांची फसगत झाली
मागे लावूनही भुंगा त्यांनाच खेचले खाली
मायभूमीत सत्याचा नाही कुणीही वाली
भ्रष्टाचार नि महागाईंनी माणुसकीच मेली
ने मजसी ने परत मातृभूमीला कोषागरा रुपया कोसळला...
तुझं कडे येती जगभरातूनी लबाड लपवती घबाड
तरी मज मातृभूमीकडे सोड करण्या भांडाफोड
मज लागली राष्ट्रसेवेची ओढ डॉलरला ठरण्या तोड
माझ्या जाण्याने होईल महागाईचा बिमोड, क्षण होतील गोड

भगवंत सुरवसे
मो. 9763830982