नळदुर्ग -: नियोजित हुतात्मा स्मारक उच्चाधिकार समिती नळदुर्ग व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हुतात्मा बाबुराव बोरगांवकर व हुतात्मा निलय्या स्वामी यांच्या स्मारकाच्या भूमीपुजनाचे कार्यक्रम गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण चव्हाण यांच्या हस्ते होत आहे.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये हुतात्मा स्मारकाच्या भूमीपुजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा नियोजित हुतात्मा स्मारक उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष सि.ना. आलुरे गुरुजी हे राहणार असून हुतात्मा पुत्र तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव नरेंद्र बोरगांवकर, हुतात्मा पुत्र बाबुराव स्वामी, नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, गटनेता नय्यर जहागिरदार, संस्थेचे कोषाध्यक्ष बाबुराव सुरवसे, सहसचिव प्रभाकरराव नळदुर्गकर, नियोजित हुतात्मा स्मारक उच्चाधिकार समितीचे सदस्य डॉ. अभयकुमार शहापूरकर, अशोक मगर, गोकुळ शिंदे, मुश्ताक कुरेशी, सौ. सुभद्रा मुळे, धनंजय पाटील, बालाघाट शिक्षण संस्थेचे सदस्य देविदास मोटे, शहबाज काझी, अशोक पुदाजे, प्रदीप मंटगे, देविदास राठोड, प्रकाश चौगुले, लिंबराज कोरेकर, गणपत नरवडे यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एस.डी. पेशवे, डॉ. जे.एस. मोहिते यांनी केले आहे.