विसरलो तुज मी...
निळे निळे स्वप्न हे,
आकाशातुनी वाहणारे,
पाऊस होऊनी बरसू लागले...
काळोख अंधाराशी मैत्री होऊ लागली..
भान हरवून या राती,
आता माझा कुणीच नाही..
मी प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण,
मी स्वताला सागंत राहतो..
विसरलो तुजं मी....!!
दुरचं जर करायचं,
होततरं जवळ कशाला केली होतीस,
तुला देखील केव्हातरी प्रेम होईल..
तुझा देखील प्रेम तुटलं,
तूला कळेल असे,दुर
राहण्याचा क्षण...!!
तेव्हा तु रडशील, डोळे भरुनी..
कोणी नसेल तुझा, फक्त माझ्याविना..
विसरुन जा तु मला..
विसरलो तुजं मी....!
निळे निळे स्वप्न हे,
आकाशातुनी वाहणारे,
पाऊस होऊनी बरसू लागले...
काळोख अंधाराशी मैत्री होऊ लागली..
भान हरवून या राती,
आता माझा कुणीच नाही..
मी प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण,
मी स्वताला सागंत राहतो..
विसरलो तुजं मी....!!
दुरचं जर करायचं,
होततरं जवळ कशाला केली होतीस,
तुला देखील केव्हातरी प्रेम होईल..
तुझा देखील प्रेम तुटलं,
तूला कळेल असे,दुर
राहण्याचा क्षण...!!
तेव्हा तु रडशील, डोळे भरुनी..
कोणी नसेल तुझा, फक्त माझ्याविना..
विसरुन जा तु मला..
विसरलो तुजं मी....!
- स्वप्नील चटगे