परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (14 जागा), लिपिक टंकलेखक (14 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती http://parbhani.nic.in व http://www.collpbn.mahagovjobs.com/ व http://parbhani.gov.in/htmldocs/Coll_padbharti_January_2014_advertisement_22_01_2014.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
Top