उस्मानाबाद :- जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात सन 2013-14 मध्ये  भरीव कामगिरी केलेल्या गुणवंत खेळाडू स्नेहल खामितकर, गुणवंत क्रीडा संघटक/कार्यकर्ता मोहन पाटील आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शक शाम जाधवर यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार झाला असल्याची माहिती जिल्हा  क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी दिली.
 
Top