उस्मानाबाद :- मतदार नोंदणी कार्यक्रमात जास्तीत जास्त नवीन पात्र मतदारांचे नावे समाविष्ठ करण्यासाठी (स्वीप-2) कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व नेहरु युवा केंद्राच्या संलग्न स्वयंसेवी संस्थेची बैठक 15 फेब्रुवारी रोजी दपारी 3-30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
    या बैठकीस सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व नेहरु युवा केंद्राच्या समन्वयकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
 
Top