महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सहायक प्राध्यापक – मानसशास्त्र (14 जागा), सहायक प्राध्यापक – प्राणीशास्त्र (8 जागा), सहायक प्राध्यापक – राज्यशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – भूगोल (2 जागा), सहायक प्राध्यापक – इतिहास (4 जागा), सहायक प्राध्यापक –गृहशास्त्र (4 जागा), सहायक प्राध्यापक –तत्वज्ञान (4 जागा), सहायक प्राध्यापक – कायदा (9 जागा), सहायक प्राध्यापक – सांख्यिकीशास्त्र (1 जागा), सहायक प्राध्यापक – इलेक्ट्रॉनिक्स (१ जागा), सहायक प्राध्यापक – जीवरसायनशास्त्र (4 जागा) तसेच महिला व बाल विकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला व बालविकास अधिकारी/सहायक आयुक्त, परिविक्षा अधिक्षक (3 जागा) आणि सामान्य प्रशासन विभागातील सचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2014 आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.