उस्मानाबाद -   ‍विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2014 मध्ये अर्ज छाननीची प्रक्रिया आज पार पाडण्यात आली. छाननीनंतर  उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात  वैधरित्या नामनिर्देशीत 35 उमेदवार  तर उमरगा मतदारसंघात 24 उमेदवारांचे नामनिर्देशपत्र वैध ठरले.
    उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे ॲड. घुले जयराम बळीराम ( बहुजन समाज पार्टी), दुधगावकर पाटील संजय त्रंबकराव(भारतीय जनता पार्टी),राजे निंबाळकर ओमप्रकाश भूपालसिंह (शिवसेना), राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील ( नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), विश्वास जगदेवराव शिंदे           (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), संजयकुमार आत्माराम यादव  ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना).
    नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवार  अकबरखान गुलाबखान पठाण ( ऑल इंडिया मजलीस ए. इतेहादुल मुस्लीमीन),  अनिल उत्तमराव हजारे (‍रिपब्लीकन सेना ), उमेश भिवाजी भालेराव ( बहुजन मुक्ती पार्टी), चव्हाण बाबू विठोबा (हिंदूस्थान जनता पार्टी), धनंजय मुरलीधर तर्कसे ( पाटील) (हिंदुस्थान निर्माण दल), मधुकर गायकवाड ( आंबेडराईट पार्टी ऑफ  इंडिया), डॉ.रमेश सुब्बराव बनसोडे (रिपब्लीकन पार्टी ऑफ  इंडिया ) तर इतर उमेदवार ( अपक्ष उमेदवार)  अर्चना राणाजगजितसिंह पाटील, अनंत जगन्नाथ चोंदे, ओहाळ राजाभाऊ उर्फ राजेंद्र, गाढवे केरबा विठठल, टेकाळे किरण दिगंबर,  तुपसुंदरे बालाजी बापुराव,  तांबोळी  फेरोज चाँदसाब, धनजंय दिनकरराव पाटील, पाडूळे सुशिलकुमार विनायक, पांडूरंग गणपतराव भोसले,  प्रदीप सिद्राम जाधव, भिमा शंकर जाधव, रजिओददीन आरेफोददीन सिददीकी,    प्रा.रणदिवे पोपट ग्यानबा, रामजीवन पंढरी बोंदर,  वाघमारे संजयकुमार भागवत, ॲड. वाजेद  सलिम शेख,  शिवाजी दिगंबर उर्फ  पांडूरंग कापसे, सय्यद समीर रशीद, स्मीता अभय शहापूरकर,  हाजीभाई हन्नुरे , हौसलमल ज्ञानदेव गोविंदराव .
     तर उमरगा मतदार संघात छाननीनंतर  वैधरित्या नामनि र्देशित झालेल्या उमेदवारांची नावे व पक्ष पुढीलप्रमाणे आहे.
    उमरगा विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार शिंदे कैलास चिंतामणराव (भारतीय जनता पार्टी), कांबळे किसन नागनाथ (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), गायकवाड संजय आत्माराम  (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी), दत्ता लक्ष्मण गायकवाड (बहुजन समाज पार्टी), चौगुले ज्ञानराज धोंडीराम  (शिवसेना), क्षिरसागर विजय मारुती (मनसे), चंद्रकांत ईश्वर थोरात  ( भारतीय नवजवान सेना/पक्ष),  कांबळे प्रज्ञावर्धन भगवान  (नव बहुजन समाज परिवर्तन पार्टी ), विद्या आबाराव वाघमारे (रिपब्लीकन पार्टी ऑफ ‍इंडिया).
    या शिवाय अपक्ष उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे - डावरे  हरिश माधवराव, व्हटकरविलास शरणाप्पा, गायकवाड उमाजी पांडूरंग,   राजू उर्फ राजेंद्र  बळीराम उबाळे,  सरवदे रावसाहेब श्रीरंग, ‍ जितेंद्र उर्फ जितेश लक्ष्मण  चौगुले,  गायकवाड राम सईदा, प्रा. पांडूरंग शंकरराव पोळे, सुनिल वामनराव सुर्यवंशी, तेलंग  दिलीप साहेबराव, ‍क्षिरसागर ईश्वर मल्हारी, सरवदे सतिश ज्ञानोबा, कोनाळे बालाजी एकनाथराव, गायकवाड तानाजी वैजनाथ आणि  कांबळे लक्ष्मण तुकाराम अशी आहेत.
 
Top