उस्मानाबाद - लातूर विभागीय शालेय टेनिक्वाईट (रिंगटेनिस) 17 व 19 वर्ष मुलींच्या स्पर्धेचे उदघाटन टेनिक्वाईट असोचे नितीन बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रिडा मार्गदर्शन सत्यन जाधव, गुणवंत काळे, विभिषण पाटील यांची उपस्थिती होती.
13 व 14 सप्टेंबर 2014 रोजी शालेय राज्यस्तरीय स्पर्धा भंडारा येथे होत आहेत. या स्पर्धेतून विजयी संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेसाठी पंच म्हणून रामकृष्ण खडके, औदुंबर गुरव, राजेंद्र सुतार, पवार टी.व्ही. यांनी काम पाहिले.