उस्मानाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार दि. 3 ऑक्टोंबर रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रसारण 3 ऑक्टोब रोजी सकाळी 11 वाजता दिल्ली केंद्रावरून करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी, उस्मानाबाद केंद्राच्या 101.3 मेगा हार्टझवर सर्व श्रोत्यांना ऐकता येईल, असे आकाशवाणी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय बरि
दे यांनी सांगितले