बार्शी - जुन्या पिढीतील नाकेदार आण्णासो. पवार यांच्या पत्नी सुंदराबाई अण्णासो पवार यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृध्दापकाळाने दि.2 आक्टोबर गुरूवार रोजी निधन झाले . त्यांच्या पश्चात दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त जिल्हाधिकारी पवार यांच्या त्या भावजय तर पत्रकार उमेश पवार यांच्या चुलती होत.