उस्मानाबाद -  सन 2014-15 या वर्षाकरिता इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव 25 गुण मिळण्याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याकरिता एकूण एकविध संघटनेद्वारे आयोजित राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूची  माहिती विहित नमुन्यात 22 मार्च, 2015 पर्यंत क्रीडा व युवक संचालनालयास सादर करावे, त्याची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांना पाठविण्‍याचे आवाहन करण्यात आले आहे.    
 
Top