उस्‍मानाबाद - उस्‍मानाबाद  जिल्‍हा विधीज्ञ मंडळाच्‍या निवडणुकीत अध्‍यक्षपदी अॅड. विनायक बाबासाहेब देशमुख तर सचिवपदी अजितकुमार आंबादास दानवे यांची निवड झाली. तर बिनविरोध उपाध्‍यक्ष अॅड. पी.एम जोशी, कोषाध्‍यक्ष अॅड किरण बावळे, तर सहसचिव म्‍हणून अॅड. बी.के. मोरे, अॅड महेश ढेकणे व महिला प्रतिनिधी म्‍हणून अॅड अर्चना नवले, अॅड लक्ष्‍मी पांचाळ यांची निवड
झाली.  पॅनल प्रमुख अॅड राम गरड, अॅड मिलींद पाटील, अॅड नाळेगांवकर बप्‍पा, अॅड टी.आर वीर, अॅड रंगनाथ लोमटे, अॅड दयानंद मडके, अॅड नितीन भोसले, अॅड धैर्यशील सस्‍ते, अॅड एम.एस. घोगरे, अॅड नितीन पडवळ, अॅड सुजित तिर्थकर यांनी सहकार्य केले. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी म्‍हणून अॅड नेताजी गरड, अॅड संतोष शिंदे, यांनी काम पाहिले . त्‍यांना अॅड परवेज यांनी सहकार्य केले. (छाया - राहुल कोरे)

 
Top