बार्शी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्ङ्गत घेण्यात आलेल्या पीएसआय २०१३ परिक्षेत माळशिरस येथील कमल नारायण कर्चे यांची निवड करण्यात आली. अशिक्षत गरिब शेतकरी कुटुंबातील आहेत. भिकाजी नामदेव रूपनवर (मामा) यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. अभ्यासातील नियोजन, ध्येय, चिकाटी, सातत्य, आत्मविश्वासातून यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.