नळदुर्ग
: येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवार
रोजी नगरपरिषद कार्यालयात तुळजापूर लाईव्हचे संपादक तथा पत्रकार संरक्षण समितीचे नळदुर्ग
शहराध्यक्ष शिवाजी नाईक यांनी मुख्याधिकारी गायकवाड यांचा शाल व फेटा बांधून सत्कार
करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे शहर सचिव भगवंत सुरवसे, माजी
नगरसेवक नगरसेवक किशोर बनसोडे आदीजण उपस्थित होते.