पोलादपूर : पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात एक खासगी बस २०० फूट दरीत कोसळून आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून बसमधील प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक बचावले आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अशी :-
राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिवगण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिह्मवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनील साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रविकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.