तुळजापूर: मंगेश रमेश क्षिरसागर व अमोल अरुण गोलप दोघे रा. तुळजापूर यांनी दि. 17.05.2020 रोजी 10.00 वा. तुळजापूर येथील त्यांच्या ताब्यातील अनुक्रमे ‘तुळजाभवानी मटन शॉप’ व ‘जगदंबा मटन शॉप’ येथे ग्राहकांत सुरक्षीत अंतर न राखता त्यांची गर्दी निर्माण करुन व्यवसाय केला. यावरुन त्या दोधांविरुध्द पो.ठा. तुळजापूर येथे गुन्हा दि. 17.05.2020 रोजी नोंदवला आहे.
 
Top