अणदूर, दि. 29 :

तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुजा अनिल घुगे हिने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले  आहे. ती दहावीच्या परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. येथील माजी सैनिक अनिल घुगे यांची ती कन्या आहे.

 अनुजा हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top