उस्मानाबाद, दि. 30 :
शुक्रवार दि.31 जुलै 2020 रोजी सकाळी 9.00 वाजता कोविड तपासणी प्रयोग शाळेस भेट व पाहणी (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद). 9.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट. 10.00 वाजता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णलयामधील कोविड सेंटरला भेट. 10.30 वाजता क्वारंटाईन सेंटरला भेट (स्थळ शासकीय वस्तीगृह वैराग रोड उस्मानाबाद). 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे कोविड व इतर विषयासंदर्भात बैठक. सोईनुसार शासकीय मोटारीने मौ. सोनई ता. नेवासा जिल्हा अहमदनगर कडे प्रयाण.