नळदुर्ग, दि. 16 :  स्वतंत्र्य दिनानिमित्त शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पार पडला. यावेळी सामाजिक अंतर ठेवुन गर्दी न करता मोजकेच मान्यवर उपस्थित होते. माञ या कार्यक्रमाकडे नगरसेवकानी पाठ फिरवल्याचे दिसुन आले.

नायब तहसिलदार चंद्रकांत शिदे यांच्या हास्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९.३५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नळदुर्ग ,मंडळ आधिकारी , अमर गांधले, तलाठी  टि.डी .कदम

 पञकार विलास येडगे, दादासाहेब बनसोडे  , आयुब शेख,  युनिटीचे  किल्ला व्यवस्थापक जुबेर काझी , कर्मचारी शायद सय्यद ,हाजी शेख, अमिर फुलारी ,नागेश लंगडे , नागनाथ गवळी आदीसह नागरिक उपस्थित होते.


 
Top