तुळजापुर : येथील श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी प्रफुल (बापु) मलबा वय वर्षे ७२ यांचे दि.२३ बुधवार रोजी सकाळी८ वाजता सोलापुर येथील खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्छात पत्नी, १ मुलगा 3 मुली असा परिवार आहे.