उस्मानाबाद, दि. 05 : एका 17 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमीष दाखवून तीच्या राहत्या घरुन एका तरुणाने दि. 04.09.2020 रोजी 15.00 वा. तीचे अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363, 366 गुन्हा नोंदवला आहे.