जळकोट : मेघराज किलजे 

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील चौफेर कवी व सामाजिक कार्यकर्ते सुरज सूरज अंगुले यांची चर्मकार विकास संघाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे प्राध्यापक व साहित्यिक सत्येंद्र राऊत यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंचपती संजय माने, गणेश कृषी विज्ञान मंडळ  व कृषी वाचनालय या संस्थेचे अध्यक्ष मेघराज किलजे उपस्थित होते.

 
Top