उस्मानाबाद, दि. 02 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 158 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तसेच आज दिवसभरात 191 जण बरे होवून घरी परतले आहेत.
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 464 झाली आहे. यातील 9 हजार 724 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 353 जणांवर उपचार सुरु आहे.





