✏ तुळजापूर लाईव्ह | सकाळच्या टॉप हेडलाईन्स | दि. 9 ऑक्टोबर 2020
🎯 *ताज्या अपडेटसाठी लॉग ईन करा -* www.tuljapurlive.in
----------------------------------------------------
✍🏻 *संकलन :- विकास नाईक 📱 8668973422*
----------------------------------------------------
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस आज होणार प्रारंभ; दि. 17 ऑक्टोबरला घटस्थापना...
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिस-या पर्वास जागरण गोंधळाने सुरुवात होणार आहे...
तुळजापूर : राजे शहाजी महाद्वारावर कोरोना जनजागृतीकरीता थ्रीडी चित्राद्वारे विद्युत रोषणाई साकारण्यात येणार आहे...
उस्मानाबाद : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबादेत पार पडली राज्यस्तरीय सिंहावलोकन बैठक; मराठा आरक्षण आंदोलनाची भुमिका दि. 17 रोजी पुण्यातून ठरवण्यात येणार....
उस्मानाबाद : येथील महावितरण कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी खळखट्याक आंदोलन केले. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात जागरण गोंधळ विधी करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी गोंधळी समाजाने मोर्चा काढून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले...
उस्मानाबाद : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी समाजाच्या सुरक्षितेसाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे - जिल्हा पोलीस अधिक्षक राजतिलक रौशन यांचे आवाहन...
उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथे मराठा क्रांती युवा संघाच्यावतीने आयोजित रक्तदार शिबीरात 81 जणांनी केले रक्तदान...
आयपीएल 13 : हैद्राबादचा पंजाबवर 69 धावांनी विजय; दणदणीत विजयामुळे हैद्राबाद गुणतालिकेत तिस-या स्थानी, तर पंजाब तळाला...
----------------------------------------------------------
🌀 आपणही आम्हाला बातम्या पाठवू शकता. व्हाटसअप नंबर 📱 8668973422
🌐 फेसबुक पेज लाईक करा - https://www.facebook.com/livetuljapur
-----------------------------------------------------------
