उस्मानाबाद, दि. 31 : बंजारा समाजाचे धर्मगुरू महातपस्वी संत डॉ. रामराव महाराज यांना उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष्श ॲड. नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विद्यानंद राठोड, सुरेश पवार, राज राठोड, दयानंद राठोड, रमेश राठोड, नितीन भोसले, बिभीषण राठोड, दिगंबर बंडगर,अण्णा कोलटकर, संजय माळी आदीजण उपस्थित होते.