उस्मानाबाद, दि. 06 : मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या  उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी पदी निवड किरण निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये (उस्मानाबाद, भूम, कळंब, परांडा) हे  तालुके आहेत. महाराष्ट्र संघटनेच्या प्रदेश महासचिव शिवमती सारिका लोकरे (अंबुरे) यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top