उस्मानाबाद, दि. 05 : उस्मानाबाद जिल्हयात आज सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 58 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 198 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 818 झाली आहे. यातील 10 हजार 182 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 404 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 232 जणांवर उपचार सुरु आहे. 







 
Top