कळंब, दि. 08 : तालुक्यातील हावरगाव येथील पोलीस पाटील दत्तात्रय जनक कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाच्या उस्मानाबाद उपजिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल हावरगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी स्मार्ट हावरगावचे प्रमुख संदिप कोकाटे, मुकुंद अंकुशे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे ख्याध्यापक शेळके, गोपाळ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top