तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील नगर परिषद जवळील जंगम मठास सोलापूर चे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी नुकतीच भेट देऊन श्री वीरशैव जंगम मठाच्या जागेची पाहणी केली व नियोजित बांधकामाबाबत माहिती घेतली. यावेळी ट्रस्टचे प्रफुल्ल मस्के, गुरुनाथ बडुरे, शकंर कोरे, महाबळेश्वर तोडकरी, विश्वनाथ शेटे आदीजण उपस्थित होते.