उस्मानाबाद, दि. 07 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत दि.17 जानेवारी-2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयात राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्हयातील 1304 लसीकरण बुथवर ग्रामीण आणि शहरी भागातील शून्य ते 5 वर्षे वयोगटातील एक लाख 73 हजार 772 बालकांना पोलिओची मात्रा देण्यात येणार आहे.