उस्मानाबाद, दि. 28 : उस्मानाबाद जिल्हयात आज शुक्रवार दि. 28 मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसारप्राप्त 288 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 398 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 134 इतकी झाली आहे. यातील 49 हजार 216 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 217 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 701 जणांवर उपचार सुरु आहेत.








 
Top