मुरुम ,दि.२९ :
व्यंकट रामचंद्र राठोड, रा. आलुर, ता. उमरगा हे दि. 28 मे रोजी गावातील अक्कलकोट रस्त्यालगत 08 लि. गावठी दारु (किं.अं. 850 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना मुरुम पो. ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी गावठी दारु जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.