उस्मानाबाद,दि.०१ येथील कृषि महाविद्यालयात कार्यरत असलेले वनस्पती शास्त्राचे प्रा. बुरगुटे कानिफनाथ अण्णासाहेब 
यांना २०२१ सालचा “एज्युकेशन सेन्सेशन” प्रस्तुत “टिचिंग एक्सलन्स - यंग टीचर ऑफ द इयर पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

प्रा. बुरगुटे  यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल  त्यांचे वडील 
अण्णासाहेब बुरगुटे, आई - सौ. फुलाबाई बुरगुटे, व कुंटुबियाह नातेवाईक ,मिञ परिवाराकडुन आभिनंदन  करण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालय, आळणी-गडपाटी येथील प्राचार्य, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी  त्यांचे अभिनंदन करून त् शुभेच्छा दिल्या.
 
Top