तुळजापूर ,दि.२८
 जवळगा मेसाई ता. तुळजापूर येथिल  ग्रामपंचायत सदस्य नामदेव निकम यांच्या तर्फे  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रत्येक घरासाठी सॅनिटायझर व मासकचे वाटप करण्यात आलेआहे. तसेच ग्रामपंचायतसाठी एक्सोमीटर ,थर्मामीटर, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साइड तसेच अंगणवाडीसाठी लहान मुलांना वाफ द्यायचे मिशन इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी गावचे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेवक ,पोलीस पाटील ,आशाताई व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 
Top