उमरगा, दि.१६
युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष,लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य तथा गुजरात प्रभारी कै.राजीव जी सातव यांचे निधन झाल्याने आज उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड सुभाष राजोळे, महीला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संगीता कडगंचे, उमरगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार ,पपु सगर, विजय दळगडे, नगरसेवक महेश माशाळकर, अतिक मुऩशी नगरसेवक, विक्रम मस्के, बाबा मस्के, सोहेल इनामदार, सतिश सुरवसे, जीवन सरपे, आदर्श कोथिंबीर व ईतर मान्य वर उपस्थित