उस्मानाबाद दि . २७ : 

उस्मानाबाद येथे गोपनिय माहितीवरून  स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने गुन्हयातील एका आरोपीस ताब्यात घेवून दोन गुन्हे उघडकीस आणले, 


शनिवार दि. 26 जून रोजी आरोपीकडून  सॅमसंग कंपनीचे तीन टॅब किंमत 21000 2)एक सॅमसंग j7 किंमत 5000 व रेडमी कंपणीचा 9 प्रो मोबाइल किंमत 18000 रु, एक रियल मी कंपनीचा  व एक विवो कंपनीचा मोबाइल किंमत 11000रु असे दोन्ही गुन्हात  ऐकून 3 टॅब व चार मोबाईल जप्त केले एकून किंमत 55 हजार रूपये मुद्देमाल हस्तगत केला.   


134/2021 कलम 380 भा.द.वी प्रमाणे दाखल गुन्ह्यात गोपनीय बातमीदार याच्याकडुन माहिती घेवुन  गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याच्याकडुन गुन्हयातील गेला माल जप्त करून आरोपी नामे वाजीद सलीम पठाण वय 21 वर्ष रा खिरणी मळा उस्मानाबाद यास मुद्देमालासह ताब्यात घेऊन वैधकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोस्टे आनंदनगर येथे हजर करून  दोन गुन्हे उघडकीस आणले
 रिपोर्ट :- सहाय्यक पोलिस निरीक्षक  एम.डी.  निलंगेकर, स्थागुशा उस्मानाबाद.                    
टिम:- पो नि.श्री.गजानन घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 
सपोनि निलंगेकर, पोना/1488 लाव्हरे पाटील, पोका/1631 ढगारे, पोकॉ/44 ठाकूर पोका/1786 ढेकणे, चपोना/24 गव्हाणे आदी.
 
Top